पुण्यात संपन्न झालेल्या भाजपा महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनामध्ये मा. अमित शाह जी, देवेंद्र फडणवीस जी, चंद्रशेखर बावनकुले जी व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार सर्वांनी केला.