आज नवी दिल्ली येथे @CBawankule जी यांची भेट घेऊन @BJP4Maharashtra चे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. मला विश्वास आहे की आपल्या सक्षम नेतृत्वाखाली पक्ष नवीन उंची गाठेल आणि केंद्र व महाराष्ट्र शासनाची कल्याणकारी धोरणे शेवटच्या व्यक्तीपर्यंत नेण्यात आपण यशस्वी होऊ.